लाडक्या गायिका आशाताई भोसले यांना महाराष्ट्र भूषण हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
आपल्या सुरेल गायनाने लाखो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या, अवघ्या संगीतप्रेमींच्या लाडक्या गायिका आशाताई भोसले यांना महाराष्ट्रातील सर्वोच्च #महाराष्ट्र_भूषण हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Comments