लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून इंग्रजी भाषा शिकणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत सोप्या भाषेत ॲप बनविणाऱ्या कोल्हापुरातील तनुजा पंडित यांचे मनापासून अभिनंदन! या ॲपमुळे इंग्रजी भाषा शिकू पाहणाऱ्या सर्वांनाच चांगला उपयोग होईल हे नक्की! तनुजा पंडित आणि ॲप बनविणाऱ्या त्यांच्या मुलाचे अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! ॲप लिंक: https://bit.ly/3loxuHd

Comments