राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्ह्यातील निफाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीपराव बनकरजी.....
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्ह्यातील निफाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीपराव बनकरजी यांनी नुकताच अजिंक्यतारा कार्यालयाला भेट दिली. यावेळी, त्यांच्यासोबत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.
Comments