स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी, सूर्याहून तेजस्वी आणि सहयाद्री सारखे कणखर आणि खंबीर असलेले युगपुरुष छत्रपती शिवराय यांच्या माँसाहेब, धर्मवीर आणि ज्ञानवीर छत्रपती संभाजी राज्यांच्या आऊसाहेब राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा.

Comments