महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक उपक्रम राबविण्याच्या संदर्भात आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत जी यांच्या सोबत शिवाजी विद्यापीठ येथे आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी, प्रभारी कुलगुरु करमळकर, खा. संजय मंडलिक, आ. राजेश पाटील, आ. प्रकाश आबिटकर, कुलसचिव डाॅ. विलास नांदवडे, उच्चशिक्षण सह संचालक डॉ. अशोक उबाळे, यांच्यासह उच्च शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.
- आमदार ऋतुराज पाटील
Commentaires