मोदी सरकारचा गब्बर सिंह टॅक्स (GST) हा GDP च्या ऐतिहासिक घसरणीमागचे एक मुख्य कारण आहे. लाखो छोटे व्यापारी, कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या, युवकांचे भविष्य व राज्यांची अर्थव्यवस्था GST मुळे उद्ध्वस्त झाली आहे. याबाबत मा. खा.
राहुल गांधी जी यांचा व्हिडिओ पहा.
Comments