top of page

राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Jun 17, 2021
  • 1 min read

महाराष्ट्राचा प्रेरणादायी इतिहास घडवणाऱ्या, अत्यंत धाडसी, स्वाभिमानी, दृढनिश्चयी अशा राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! संकट काळात न डगमगता धैर्य आणि शौर्याने पुढे जाण्याची प्रेरणा त्यांच्या जीवनकार्यातून मिळत राहते.



 
 
 

Comments


bottom of page