रयतेचे राजे कोल्हापूरचे भाग्यविधाते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा मा. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा. खा. शरद पवारजी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसूलमंत्री मा. ना. बाळासाहेब थोरातजी, ग्रामविकासमंत्री मा. ना. हसन मुश्रीफजी, ना.सतेज (बंटी) डी. पाटील, ना. राजेंद्र पाटील- यड्रावकर, खा.संभाजीराजे छत्रपती, कोल्हापूरच्या महापौर सौ. सूरमंजिरी लाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
- आमदार ऋतुराज पाटील
Comments