समाजात समानता प्रस्थापित करण्यासाठी झटणारेे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लढ्यात सर्वस्व अर्पण करून सोबत करणाऱ्या त्यांच्या सहचारिणी माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन केले आणि सांगवडे येथे आयोजित सत्कार कार्यक्रमाला उपस्थित राहिलो.
- आ. ऋतुराज पाटील
Comments