भावा, दक्षिणेत ऋतुराजचीच हवा
कोल्हापूर जिल्ह्यातील घुणकी गावातील स्वप्निल नांगरे या युवकाने ऋतुराज पाटील हे होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने जिंकून आमदार व्हावेत यासाठी स्वप्निलने घुणकी ते गणपतीपुळे असा तब्बल 158 किलोमीटरचा प्रवास चालत पूर्ण करून गणरायाला साकडे घातले..
खरचंच, ऋतुराज पाटील यांना त्यांच्या सहकाऱ्यांनकडून मिळणारे हे प्रेम पाहून आगामी काळात ऋतुराज पाटील हे नक्की आमदार होतील याची खात्री होते.
Comments