top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

येत्या 31 मे माझा वाढदिवस. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा वाढदिवस न करण्याचा निर्णय मी घेतला आहे.

नमस्कार, येत्या 31 मे माझा वाढदिवस. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा वाढदिवस न करण्याचा निर्णय मी घेतला आहे.

तरी आपण सर्वांनी, कोरोनाच्या या संकट काळात आपल्या भागातील, परिसरातील, गावातील गरजू लोकांना कोणत्याही स्वरूपात शक्य असेल त्या प्रमाणे मदत करावी, ही विनंती!

-आ. ऋतुराज पाटील



4 views0 comments

Comments


bottom of page