top of page
Search

मुश्रीफ साहेब, तब्येतीची काळजी घ्या!

कोरोनाच्या या संकटामध्ये कोल्हापूर, नगर तसेच संपूर्ण राज्यभरात आपण प्रत्यक्ष फिल्डवर लढाई लढत आहात. आपण लढवय्ये आहात. पुन्हा लवकरच नव्या जोशात जनतेच्या सेवेत हजर व्हा, हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना!0 views0 comments
bottom of page