मिशन रोजगार चा भाग असलेल्या 'माझं कोल्हापूर, माझं रोजगार' या उपक्रमात कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील नगरसेवक, सरपंच,तसेच अन्य पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कोल्हापुरातील युवक-युवतींना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी कोल्हापुरातच उपलब्ध कशा करून देता येतील याबाबत सविस्तर चर्चा केली.
Nilesh Patil
Comments