Search

मिशन रोजगार' उदघाटन देशाचे एक युवा आणि अभ्यासू नेतृत्व मा. ज्योतिरादित्य सिंधिया जी यांच्या शुभहस्ते


आज खऱ्या अर्थाने माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे त्याला कारणही तसेच आहे, कोल्हापूर दक्षिणमध्ये जास्तीत जास्त रोजगार तयार व्हावा यासाठी मी एक रोड मॅप तयार केला आहे. आज त्याच 'मिशन रोजगार' चे उदघाटन देशाचे एक युवा आणि अभ्यासू नेतृत्व मा. ज्योतिरादित्य सिंधिया जी यांच्या शुभहस्ते झाले. कोल्हापूर दक्षिणला रोजगार युक्त बनविण्यासाठीचे खऱ्या अर्थाने पहिले पाऊल आज टाकले गेले.

यावेळी, कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष यांच्या प्रचारार्थ मा. ज्योतिरादित्य सिंधिया जी यांनी 'युथ कनेक्ट' या उपक्रमाअंतर्गत कोल्हापुरातील युवक-युवतींशी मनमोकळा सवांद साधला.


9 views0 comments