मोरेवाडी येथील विविध रस्ते विकास कामांचा शुभारंभ केला.
मोरेवाडी येथील विविध रस्ते विकास कामांचा शुभारंभ केला. तसेच, या भागातील विविध ठिकाणी भेटी देऊन विकास कामांची पाहणी केली.
यावेळी, उपसरपंच रामदास मोरे, ग्रामपंचायत सदस्य अमर मोरे, सौ. मनीषा वास्कर, दत्तात्रय भीलुगडे, चेअरमन संपतराव पाटील सोसायटीचे सर्व संचालक व सुदर्शन पाटील, उमेश मगदूम, सुनील वंदूरे पाटील, अमर शिंत्रें,अजय शेंद्रे व भागातील आदी नागरिक उपस्थित होते.