मी रक्तदान केलंय, तुम्ही पण करा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील कमी झालेला रक्ताचा साठा ....
- Nilesh Patil
- Apr 5, 2021
- 1 min read
मी रक्तदान केलंय, तुम्ही पण करा.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील कमी झालेला रक्ताचा साठा भरून काढण्यासाठी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमितीतर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये आज मी सुद्धा रक्तदान केले.
माझी कोल्हापुरातील तसेच महाराष्ट्रातील सर्वांना विनंती आहे, आपण सुद्धा या संकटाच्या समयी रक्तदान करून राज्यातील आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे.
- ना. सतेज (बंटी) डी. पाटील पालकमंत्री, कोल्हापूर
Comments