मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधी एकत्र येऊन २८ डिसेंबर १८८५ रोजी....
मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधी एकत्र येऊन २८ डिसेंबर १८८५ रोजी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. गेली १३६ वर्षे उदात्त राष्ट्रवादाची आणि राष्ट्रीय एकात्मतेची बीजे रुजवून त्यांचा वटवृक्ष करणाऱ्या काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सलाम.
