माझ्यासाठी या स्पेशल मुलांची भेट नेहेमीच एक सुखावणारा क्षण असतो. या मुलांचे निरागस प्रेम आणि अद्भुत एनेर्जीचा मला नेहमीच हेवा वाटतो. इतरांपेक्षा अत्यंत वेगळ्या आणि कल्पकतेनी आयुष्याकडे पाहणाऱ्या या मुलांना फक्त आपले प्रेम आणि मायेची ऊब हवी असते. आज जागतिक दिव्यांग सप्ताहाच्या कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरातील जिज्ञासा विकास मंदिर स्पेशल मुलांच्या शाळेला भेट दिली.
- आमदार ऋतुराज पाटील.
Comments