माझ्या वाढदिवसादिनी आपण सर्वांनी अत्यंत उत्साहाने आणि प्रेमाने दिलेल्या शुभेच्छांसाठी मी कृतज्ञ आहे.
माझ्या वाढदिवसादिनी आपण सर्वांनी अत्यंत उत्साहाने आणि प्रेमाने दिलेल्या शुभेच्छांसाठी मी कृतज्ञ आहे. आपले आभार मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आपले प्रेम, सदिच्छा आणि आशिर्वाद माझ्यासाठी नेहमीच मोलाचे आहेत.
Commentaires