माझ्या मतदारसंघातील नेर्ली गावाच्या डॉ. प्रणोती संजय संकपाळ यांनी यूपीएससी परिक्षेत देशात ५०१ वा....
कोल्हापूर दक्षिण या माझ्या मतदारसंघातील नेर्ली गावाच्या डॉ. प्रणोती संजय संकपाळ यांनी यूपीएससी परिक्षेत देशात ५०१ वा क्रमांक प्राप्त करत घवघवीत यश मिळविल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. डॉ. प्रणोती प्रशासक म्हणून त्यांची कामगिरी उत्तमरीत्या बजावतील याचा मला विश्वास आहे.
