Search

माझे मित्र व युवा नेते वीरेंद्र मंडलिक यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझे मित्र व युवा नेते वीरेंद्र मंडलिक यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! लोकनेते स्व. सदाशिवराव मंडलिक साहेबांचा समाजसेवेचा वसा आणि वारसा खा. संजय मंडलिक साहेबांसोबतच आपल्या माध्यमातूनही असाच अविरतपणे पुढे चालू राहो, हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना!2 views0 comments