माझे मित्र, राष्ट्रवादी पक्षाचे तरुण व लाडके आमदार रोहित पवारजी यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! कर्जत-जामखेडच्या सर्वांगीण विकासासाठी आपण राबवित असलेल्या विविध नाविन्यपूर्ण संकल्पना कौतुकास्पद आहेत. आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना!
top of page
bottom of page
Comments