top of page
Search
Writer's pictureNilesh Patil

माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जयंतीदिन अर्थात शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

शिक्षण, संस्कार, नैतिक मूल्यांची शिकवण देत व्यक्तीमत्वाची जडण-घडण करून समाजाभिमुख, स्वावलंबी नागरिक घडविणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा म्हणजे शिक्षक दिन.

माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जयंतीदिन अर्थात शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!



6 views0 comments

Comments


bottom of page