Search

माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका सौ. अश्विनी रामाने यांच्या प्रभागातील रस्ते कामाचा शुभारंभ ......

माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका सौ. अश्विनी रामाने यांच्या प्रभागातील अर्जुन नगरी, गुरु प्रसाद नगर, राजीव गांधी नगर आणि नरके कॉलनी येथील रस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी, माजी नगरसेवक मधुकर रामाने, रमेश चंवडीकर, प्रकाश डोगरकर, भीमराव आबिटकर, पी. डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

- आमदार ऋतुराज पाटील
0 views0 comments