top of page

मा. गृहमंत्री अनिल देशमुख जी कोल्हापूर दौऱ्यावर असतांना दुकानांची वेळ स. ९ ते सायं. ७ वाजेपर्यंत....

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Jul 8, 2020
  • 1 min read

मा. गृहमंत्री अनिल देशमुख जी कोल्हापूर दौऱ्यावर असतांना दुकानांची वेळ स. ९ ते सायं. ७ वाजेपर्यंत करण्याची विनंती केली होती. आज महाराष्ट्र शासनाने याबद्दलचा आदेश काढून ९ जुलै पासून दुकानांची वेळ २ तास वाढवून स. ९ ते सायं. ७ पर्यंत करून सर्वसामान्य दुकानदारांना दिलासा दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार!

- आ. ऋतुराज पाटील



 
 
 

Comments


bottom of page