महेश देशपांडे यांचा हा प्रेरणादायी प्रवास!
लहानपणी अपघाताने दिव्यांग झालेले महेश देशपांडे जिद्दीने संघर्ष करून शाळकरी मुलांना इंग्रजीचे धडे देत खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत. त्यांचा हा प्रवास माझ्यासारख्या असंख्य तरुणांना प्रेरणादायी आहे
Comments