महाविकास आघाडी खऱ्या अर्थाने जनसामान्यांच्या मनातील सरकार आहे हे आज सिद्ध झाले. मा. उद्धवजी ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून शपत घेतल्यानंतर आज पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री महोदयांचे स्वागत जनसामान्यांच्या प्रचंड मोठ्या उत्साहात करण्यात आले. मला खात्री आहे नामदार हसन मुश्रीफजी, नामदार सतेज (बंटी) डी. पाटीलजी आणि नामदार राजेंद्र पाटील यड्रावकरजी यांच्या माध्यमातून कोल्हापुरातील तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत कार्य केले जाईल.
- आमदार ऋतुराज पाटील
Comments