महाविकास आघाडीकडून अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बांधकाम विभागाच्या विकासासाठी .......................
- Nilesh Patil
- Jan 7, 2020
- 1 min read
महाविकास आघाडीकडून अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बांधकाम विभागाच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जाईल.
काल, मुंबई येथे क्रेडाई महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित केलेल्या महाकॉन, २०२० मध्ये बांधकाम विभागातील उद्योजकांशी ना. आदित्य ठाकरे आणि आ. रोहित पवार यांच्या समवेत संवाद साधला. यावेळी, बांधकाम उद्योगासमोरील असणाऱ्या अडचणींची चर्चा केली तसेच महाविकास आघाडी तर्फे बांधकाम व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या इतर छोट्या उद्योगांना महाराष्ट्रामध्ये व्यवसाय अधिक सोप्या आणि सरळ पद्धतीने करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
- आमदार ऋतुराज पाटील
Comments