top of page
Search

महाराष्ट्र राज्यातील काँग्रेसच्या सर्व खासदार आणि आमदार यांच्यासोबत आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये...

आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात जी यांच्या समन्वयातून महाराष्ट्र राज्यातील काँग्रेसच्या सर्व खासदार आणि आमदार यांच्यासोबत आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झालो. हातावरचे पोट असणाऱ्या लोकांना शासनाकडून मदत व्हावी, यासाठी पक्षाने प्रयत्न करावा, राज्य तसेच परजिल्ह्यातुन येणारे लोक आणि जिल्ह्यातुन बाहेर जाणारे लोक यांच्या प्रवासी पासची व्यवस्था यंत्रणा सक्षम करण्यासाठीच्या यंत्रणेचे विकेंद्रीकरण करावे, बाहेरून येणाऱ्या लोकांना होम क्वारंटाईन केल्यानंतर त्यांच्याशी संपर्क ठेऊन जिल्हा प्रशासनाला अपडेट देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना कार्यरत करावे, आदी सूचना मांडल्या. - आ. ऋतुराज पाटील


4 views0 comments
bottom of page