महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख यांची पुण्यतिथी.
Nilesh Patil
Aug 14, 20201 min read
आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख यांची पुण्यतिथी. महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी आयुष्यभर अविरत झटणाऱ्या नेत्याला मनापासून अभिवादन!
Comments