महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते मा.अशोक चव्हाण साहेब यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!आजवरचा आपला प्रदीर्घ अनुभव माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे.आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो या शुभेछा!
Nilesh Patil
Comments