महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या अभ्यासू, संयमी,आणि कार्यक्षम नेतृत्वाखाली कोरोनाच्या संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करून महाराष्ट्र पुन्हा नव्या जोमाने आपली घौडदौड करेल, असा विश्वास वाटतो. आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना.
