महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ साहेब यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Nilesh Patil
Apr 21, 20211 min read
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकासमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते ना. हसन मुश्रीफ साहेब यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना!
Comments