Search

महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ना. दादाजी भुसे यांनी आज तळसंदे, कोल्हापूर येथील डी.वाय. पाटील.....

महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ना. दादाजी भुसे यांनी आज तळसंदे, कोल्हापूर येथील डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ कॅम्पसला भेट दिली. यावेळी, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष मा. डॉ. संजय डी. पाटील यांनी त्यांना विद्यापीठामध्ये राबविण्यात येणाऱ्या अनेक आधुनिक व नाविण्यपूर्ण संकल्पनांबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच, कॅम्पसमधील शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने घेण्यात आलेले विविध पिकांबद्दल व शेतीतील अनेक प्रयोगांबद्दल यावेळी सविस्तर चर्चा केली.

यावेळी, खा. धैर्यशील माने, आ. प्रकाश आबिटकर, माजी आमदार सुजित मिणचेकर, तसेच आदी उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील3 views0 comments