top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे जी यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे जी यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! कोरोनाच्या संकटामध्ये आपण दाखवलेली समयसूचकता व कर्तव्यनिष्ठा माझ्यासारख्या लाखो तरुणांना प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना!
4 views0 comments

Comments


bottom of page