top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तर्फे मुंबई येथे आयोजित ‘भारत बचाओ - संविधान फ्लॅग मार्चमध्ये सहभाग घेतला

कॉंग्रेस स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तर्फे मुंबई येथे आयोजित ‘भारत बचाओ - संविधान बचाओ’ फ्लॅग मार्चमध्ये सहभाग घेतला. सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी, ‪लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी राज्यातून हजारोंच्या संख्येने नागरिक यामध्ये सहभागी झाले होते.3 views0 comments

Commenti


bottom of page