महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, मुंबई येथे नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यात आला.
आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, मुंबई येथे नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार प्रदेशप्रभारी मा. मल्लिकार्जुन खर्गेजी आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातजी यांच्या हस्ते करण्यात आला.
Comments