मनःपूर्वक आभार! महाराष्ट्रातील १८ ते ४५ वयोगटातील सुमारे 5 कोटी 71 लाख नागरिकांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे मनःपूर्वक आभार!
कोरोना संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय जनतेला दिलासा देणारा असून यामुळे महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे.
- आ. ऋतुराज पाटील

Comments