महाराष्ट्राचे लाडके माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. आबा पाटील यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन. अमोघ वक्तृत्व, दूरगामी परिणाम साधणारी निर्णयक्षमता आणि मातीतील माणसासाठी कळकळ असणारे संवेदनशील आबा महाराष्ट्राच्या जनतेच्या सदैव स्मरणात राहतील.
Nilesh Patil
Comments