Search

महाराष्ट्राच्या २०२१-२२ या चालू वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील..

महाराष्ट्राच्या २०२१-२२ या चालू वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील प्रस्थावित कामांना निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.0 views0 comments