महाराष्ट्राच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच आमदार मुंबईमध्ये ...
- Nilesh Patil
- Feb 23, 2021
- 1 min read
महाराष्ट्राच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच आमदार मुंबईमध्ये आपापल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी कार्यरत आहेत. आज मंत्रालयातील लॉबीत राज्यातील तरुण आमदार आ. रोहित पवार आणि आ. अतुल बेनके या मित्रांची भेट झाली आणि थोडा वेळ चर्चा करून परत कामाला लागलो.
- आ. ऋतुराज पाटील

Comments