top of page

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांचे आज दुःखद निधन झाले.

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Aug 5, 2020
  • 1 min read

भावपूर्ण श्रद्धांजली! काँग्रेसचे जेष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांचे आज दुःखद निधन झाले. साहेबांचे संघर्षशील आणि समाजसेवेला समर्पित आयुष्य माझ्या सारख्या अनेक तरुणांना मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे.



 
 
 

Comments


bottom of page