आज महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरेजी यांच्याशी कोल्हापुरातील पर्यटनासंदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी, कोरोना संकटानंतर पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी व कोल्हापुरातील पर्यटन वाढीसाठी नवीन संकल्पनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
- आ. ऋतुराज पाटील
Comments