Search

महाराष्ट्र क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सदाशिव रावजी उर्फ एस.आर. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

कोल्हापूरचे सुपुत्र, माजी भारतीय कसोटीपटू आणि महाराष्ट्र क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सदाशिव रावजी उर्फ एस.आर. पाटील यांचे आज सकाळी वयाच्या ८७ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. भारतीय संघात खेळलेले ते एकमेव कोल्हापूरचे क्रिकेट खेळाडू होते.0 views0 comments