महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक उपक्रमामध्ये संस्कृत भाषेचा........
महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक उपक्रमामध्ये संस्कृत भाषेचा समावेश करण्याबाबत काल शिवाजी विद्यापीठ येथे वारकरी संप्रदायातील जेष्ठ नागरिकांसोबत संवाद साधला व त्यांचे मुद्दे समजून घेतले.
Коментарі