top of page
Search

महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या ५६ व्या राज्यव्यापी वार्षिक अधिवेशनाला उपस्थित राहिलो.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. खा. शरद पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती असलेल्या महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या ५६ व्या राज्यव्यापी वार्षिक अधिवेशनाला उपस्थित राहिलो. यावेळी, एस.टी. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकासआघाडी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या या एस. टी. कामगारांच्या सेवेबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.

यावेळी, परिवहन मंत्री मा. अनिल परबजी, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफजी, परिवहन राज्यमंत्री सतेज (बंटी) पाटील, महापौर सौ. निलोफर आजरेकर, खा. श्रीनिवास पाटील, एस. टी. संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे, आ. चंद्रकांत जाधव, आ. राजेश पाटील, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, आर. के. पवार, शारंगधर देशमुख, राजेश लाटकर, जनरल सेक्रेटरी हणमंत ताटे, संदीप शिंदे तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि संपूर्ण राज्यातून आलेले एस. टी. कामगार बांधव उपस्थित होते.

- *आ. ऋतुराज पाटील*0 views0 comments
bottom of page