Search

महाराणी ताराराणी यांचा लढवय्या बाणा जपणाऱ्या कोल्हापुरच्या माऊली!

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ परिसरात गेल्या ३५ वर्षांपासून मिळणारा हा फक्कड चहा घेऊनच अनेकांच्या दिवसाची गोड सुरवात होते. डोंगराएवढे मोठे संकट येऊन सुद्धा सरनोबतवाडीच्या या नात्याने सासू-सुना असणाऱ्या पण प्रत्यक्षात आई-मुलीचे नाते जपणाऱ्या या माउलींनी महाराणी ताराराणी यांचा लढवय्या बाणा जपला.

शुभांगी पाटील व वैष्णवी पाटील यांच्या या कर्तुत्वाला आणि जिद्दीला सलाम!0 views0 comments