महापराक्रमी, संस्कृतपंडित, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या विनम्र स्मृतीस मानाचा मुजरा.
वयाच्या नवव्या वर्षी राजकारणात उतरलेले युवराज ते बत्तीसाव्या वर्षी स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणारे छत्रपती, एक दैदीप्यमान पराक्रमी आणि तेवढाच खडतर जीवनप्रवास. महापराक्रमी, संस्कृतपंडित, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या विनम्र स्मृतीस मानाचा मुजरा.
