महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना कागदपत्रे ऑनलाईन पध्दतीने अपलोड करताना प्रतिज्ञापत्राची आवश्यकता भासल्यास शासकीय सुट्टीच्या दिवसाचा कालावधी वगळावा, अशी मागणी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. राजेश टोपे यांच्याकडे केली.ना.टोपे यांनी याबद्दल सविस्तर चर्चा करून माहिती घेतली. राज्यातील हजारो गरजू लोकांशी निगडित असलेल्या या प्रश्नाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली
आमदार ऋतुराज पाटील
コメント