Search

महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे थोर समाजसुधारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक, जातिव्यवस्थेच्या अंधारात खितपत पडलेल्या समाजाला प्रकाशमान करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!15 views0 comments